¡Sorpréndeme!

लोकांच्या मनातलं Ep.01: ft Akshaya Naik | Fat but Beautiful नाही, Fat and Beautiful म्हणा

2021-04-19 2 Dailymotion

राजश्री मराठी शोबज घेऊन आलं आहे नवं सेगमेंट 'लोकांच्या मनातलं'. यामध्ये आम्ही तुमच्या आवडत्या कलाकारांना विचारणार आहोत त्यांच्या चाहत्यांच्या मनातील प्रश्न. आजच्या पहिल्या एपिसोडमध्ये अभिनेत्री अक्षया नाईकने दिली आहेत तिच्याबदद्ल चाहत्यांच्या पडलेल्या प्रश्नांची उत्तरं. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.